Saturday, 23 September 2017

गुरु द्रोणाचार्य पुरस्कार


               मा.खासदार श्री.किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठान द्वारे दरवर्षी शिक्षकांना सन्मान म्हणून गुरु द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो.या पुरस्काराची एम/पूर्व विभागामध्ये सन २०१६ पासून सुरुवात झाली असता वर्षनिहाय पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे व  मा.किरीट सोमय्या  यांच्या अधिकृत संकेतस्थळावर असलेली छाचीत्रे..



No comments:

Post a Comment