मा.खासदार श्री.किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठान द्वारे दरवर्षी
शिक्षकांना सन्मान म्हणून गुरु द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो.या पुरस्काराची एम/पूर्व विभागामध्ये सन २०१६ पासून सुरुवात झाली असता
वर्षनिहाय पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे व मा.किरीट सोमय्या यांच्या अधिकृत संकेतस्थळावर
असलेली छाचीत्रे..
दिन विशेष
- Home
- सुविचार
- दिनविशेष
- आदर्श परिपाठ
- अधिकारी,पद व संपर्क
- विभागातील म्हत्वाच्या व्यक्ती
- विभागातील शाळा व मुख्यांचे नाव
- फार्म १६
- सरल विशेष
- डिजिटल क्लासरूम
- शैक्षणिक व्हिडीओ
- विविध नमुने
- शिष्यवृत्ती ५वी व ८वी
- सेवा निवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे
- शिक्षकोत्सव
- शिक्षणोत्सव
- शालेय प्रकल्प
- कार्यानुभव,कला व क्रीडा
- गोवंडी एडूफेस्ट
- प्रगत शाळा निकष
- ज्ञानरचनावाद
- महाराष्ट्र शासन निर्णय
- मनपा निवडक परिपत्रके
- तंत्र स्नेही शिक्षक
- महत्वाच्या संकेतस्थळ
- महापौर पुरस्कार
- गुरु द्रोणाचार्य पुरस्कार
- तंत्रस्नेही पुरस्कार
Saturday, 23 September 2017
Wednesday, 20 September 2017
तंत्रस्नेही पुरस्कार २०१६-१७
तंत्रस्नेही पुरस्कार २०१६-१७
एम/पूर्व
विभागातील मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थांसाठी
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत अनेक तंत्रस्नेही शिक्षक स्वत: डिजिटल शैक्षणिक साहित्याची निर्मिती करून त्याचा प्रभावी
वापर अध्यन-अध्यापनात करत आहे अश्या कृतीशील तंत्रस्नेही मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत
सर्व प्रथम एम/पूर्व विभागातर्फे "तंत्रस्नेही पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे.तरी एम/पूर्व विभागातील इच्छुक मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपली माहिती खालील नमुन्यात विहित वेळेत सादर करावी.
शेवटची तारीख: २७ सप्टेंबर २०१७
तंत्रस्नेही पुरस्कार समिती
श्री,अजय वाणी (अध्यक्ष)
श्री,अजय वाणी (अध्यक्ष)
श्रीम.उषाताई शिरसाट(सचिव)
श्रीम.वर्षा गांगुर्डे(सदस्य)
श्रीम.सुरेखा चव्हाण(सदस्य)
श्रीम.छाया साळवे(सदस्य)
श्री,फारुकी सुलतान(सदस्य)
श्री.खान अब्दुलरशीद(सदस्य)
श्री.अजय वाणी
प्रशासकिय अधिकारी(शाळा) एम/पूर्व
बृहन्मुंबई महानगरपालिका - शिक्षण विभाग
Subscribe to:
Comments (Atom)