Wednesday, 20 December 2017

शिष्यवृत्ती परीक्षा वर्कशॉप(अरिफा शेख)

बृहन्मुंबई महानगरपालिका-शिक्षण विभाग
पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक
शिष्यवृत्ती परीक्षा  वर्कशॉप

 दिनांक 1920 डिसेंबर 2017 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूर्व उपनगरे विभागातील(एल,एम/पूर्व-1,एम/पूर्व-2 व एम/पश्चिम) उर्दू शाळांच्या शिक्षकांसाठी दोन दिवसीय वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते या वर्कशॉप मध्ये शिष्यवृत्ती शिकवणा-या विविध तज्ञांनी मोलाचे मार्गदर्शन करुन शिक्षकांना सोप्या पध्दतीने कश्याप्रकारे शिष्यवृत्ती परिक्षेत विद्यार्थी पूढे जाऊ शकतात याबाबात मार्गदर्शन केले.त्याचबरोबर सदर वर्कशॉप मध्ये सराव परिक्षेसाठी अनेक प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्या ज्यामुळे शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना सरावासाठी मदत मिळणार आहे.दोन दिवसांच्या या वर्कशॉप मध्ये शिक्षकांना ऊर्जा मिळाली असुन विद्यार्थ्यांमध्ये याचे परिणाम दिसणार आहे.
_______________________
आयोजक
सौ.अरिफा शेख
विभाग निरिक्षक(शाळा)
एल,एम/पूर्व-1,एम/पूर्व-2,एम/पश्चिम
_____________________
सहकारी
खान अब्दुल रशिद
मोहम्मद मुजाहिद
मोहम्मद जिशान
मोहम्मद दाऊद
मोहम्मद तस्लीम
शेख तौफिक






























Saturday, 7 October 2017

बायोमैट्रिक मशीन हजेरी

  

          बायोमैट्रिक मशीन बंद अथवा तांत्रिक अडचणीत कमर्चा-यांना आपला रेकार्ड ठेवण्यात अनेक समस्या येत आहेत.आपल्या समस्यांचा निराकरण करण्यासाठी  प्रशासन नेहमी प्रयत्न करत असतात. बायोमैट्रिक मशीन  बंद असतांना किंवा तांत्रिक बिघाड असतांना आपण खालील लिंक मध्ये दिलेल्या  नमुन्यात माहिती भरावी जेणेकरून प्रत्येक महिन्याचा डाटा मानव संसाधन विभागास पाठविता येईल ज्यामुळे कर्मचा-यांना होणाऱया त्रासातून सुटका मिळेल.


<<<Biometric Attendance Information>>>

Saturday, 23 September 2017

गुरु द्रोणाचार्य पुरस्कार


               मा.खासदार श्री.किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठान द्वारे दरवर्षी शिक्षकांना सन्मान म्हणून गुरु द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो.या पुरस्काराची एम/पूर्व विभागामध्ये सन २०१६ पासून सुरुवात झाली असता वर्षनिहाय पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे व  मा.किरीट सोमय्या  यांच्या अधिकृत संकेतस्थळावर असलेली छाचीत्रे..



Wednesday, 20 September 2017

तंत्रस्नेही पुरस्कार २०१६-१७


तंत्रस्नेही पुरस्कार २०१६-१७ 


एम/पूर्व विभागातील मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थांसाठी

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत अनेक तंत्रस्नेही शिक्षक स्वत: डिजिटल  शैक्षणिक साहित्याची निर्मिती करून त्याचा  प्रभावी वापर अध्यन-अध्यापनात करत आहे अश्या कृतीशील तंत्रस्नेही मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत सर्व प्रथम एम/पूर्व विभागातर्फे "तंत्रस्नेही पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे.तरी एम/पूर्व विभागातील इच्छुक मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपली माहिती खालील नमुन्यात विहित वेळेत  सादर करावी.

शेवटची तारीख: २७ सप्टेंबर २०१७

तंत्रस्नेही पुरस्कार समिती

             श्री,अजय वाणी (अध्यक्ष)
श्रीम.उषाताई शिरसाट(सचिव)
श्रीम.वर्षा गांगुर्डे(सदस्य)
श्रीम.सुरेखा चव्हाण(सदस्य)
श्रीम.छाया साळवे(सदस्य)
श्री,फारुकी सुलतान(सदस्य)
श्री.खान अब्दुलरशीद(सदस्य)


                                          श्री.अजय वाणी
                                        प्रशासकिय अधिकारी(शाळा) एम/पूर्व
                                      बृहन्मुंबई महानगरपालिका - शिक्षण विभाग

Friday, 25 August 2017

महापौर पुरस्कार प्राप्त शिक्षक

एम/पूर्व विभागातील महापौर पुरस्कार प्राप्त कर्मचा-यांची  नावे


२०१६-१७ महापौर पुरस्कार प्राप्त शिक्षक

१.श्री.शेख आरिफ शेख रेहमान कुरेशी
   प्रशिक्षित शिक्षक
   शिवाजी नगर म.न.पा उर्दू शाळा कर.३ एम/पूर्व-१

२. श्रीम. सय्यद फौजिया कमर अब्बास
    प्रशिक्षित शिक्षिका
    देवनार कॉलोनी म.न.पा उर्दू शाळा क्र.१ एम/पूर्व-१

३.श्रीम.अनिथा डेविड पॉल
    प्रशिक्षित शिक्षिका
    देवनार कॉलोनी म.न.पा तमिळ शाळा एम/पूर्व-१

४. श्रीम.संगीता किशोर म्ह्त्रे
     प्रशिक्षित शिक्षिका
     तुर्भे म.न.पा मराठी शाळा एम/पूर्व-२

५. श्रीम.सुरेखा श्रीनंद सागावकर
    शा.शि.शिक्षिका
    मानखुर्द म.न.पा मराठी शाळा क्र.१ एम/पूर्व-२

६.श्रीम.संगीता कुसुमाकर सुर्वे
   हस्तकला शिक्षिका
   आगरवाडी म.न.पा हिंदी शाळा क्र.१ एम/पूर्व-२


२०१५-१६ महापौर पुरस्कार प्राप्त शिक्षक   

१.श्री.राजेंद्रप्रसाद एस बोज्जा(प्रशिक्षित शिक्षक)
   अयोध्या नगर म.न.पा  तेलुगु शाळा

२.श्रीम.रमा अरुण सिंग (प्रशिक्षित शिक्षिका)
    गोवंडी स्टेशन म.न.पा हिंदी शाळा

 ३.श्री.अन्सारी अखलाक अहमद मोहम्मद रमजान(प्रशिक्षित शिक्षक)
    शिवाजी नगर म.न.पा उर्दू शाळा क्र.९

२०१४-१५ महापौर पुरस्कार प्राप्त शिक्षक

१.श्री.अमोल मनोहर पवार(चित्रकला शिक्षक)

   शिवाजी नगर म.न.पा उर्दू शाळा क्र.३

तंत्रस्नेही चळवळीत सहभागी शाळा


तंत्रस्नेही चळवळीत सहभागी  शाळेतील शिक्षक


Saturday, 12 August 2017

Educational Videos Made By M East Wards Teachers

बृहन्मुंबई महानगरपालिका-शिक्षण विभातील एम/पूर्व विभागाच्या कृतीशील 

तंत्रस्नेही शिक्षकांनी तयार केलेले शैक्षणिक साहित्य

नेतृत्व

प्रशासकीय अधिकारी(शाळा)एम/पूर्व-१: अजय द वाणी

प्रशासकीय अधिकारी(शाळा)एम/पूर्व-२(प्र):उषाताई शिरसाट


मार्गदर्शन: विभाग निरीक्षक(शाळा)

श्रीम.वर्षा गांगुर्डे(मराठी)                  
 श्रीम.छाया साळवे(इंग्रजी)
श्रीम.सुरेखा चव्हाण(हिंदी)        
 श्री.फारुकी सुलतान(उर्दू)
श्री.खान अब्दुल रशीद(उर्दू)    


TECHNO TEACHERS-YouTube Channels    

अ.क्र
शिक्षकांचे नाव
शाळेचे नाव
माध्यम
Youtube लिंक

1

M.ZEESHAN 

SHIVAJI URDU NO 6 

URDU 


2

M.DAOOD 

SHIVAJI URDU NO 6

URDU 


3

RAFIQUE BASHIR 

SHIVAJI URDU NO 7

URDU 


4

VASEEM AHMED 

SANJAY URDU NO 2 

URDU


5

SALIM BAIG 

GOVANDI URDU

URDU 


6

ADIL KHAN 

RAFI URDU NO 1 

URDU


7

NASIR KHAN 

SHAHJI URDU NO 3

URDU


8

UZMA FIRDOUS 

SHIVAJI URDU NO 4 

URDU 


9

MOMIN ASMA 

SHIVAJI URDU NO 8

URDU


10

SHAIKH AMINA 

DEONAR URDU NO 1 

URDU


11

FAUZIYA QAMAR 

DEONAR URDU NO 1

URDU


12

VINAYA RANE 

MARAVLI MARATHI 

MARATHI


13

SANTOSH YADAV 

DEONAR ENGLISH  1 

ENGLISH 


14

NAJMA KAZI

SHIVAJI URDU NO 9

URDU

15

URMILA HIRE

AYODHYA MARATHI

MARATHI

16

SAYYED SADIQUE

SANJAY URDU NO 2

URDU

17
FARHANA SHAIKH

SHIVAJI URDU NO 7

URDU






18

ANSARI AKHLAQUE

SHIVAJI URDU NO 9

URDU

19

JUNAID ANSARI

SHIVAJI URDU NO 7

URDU

21

SHRUTIKA LOHAR

DEONAR ENGLISH NO 1

ENGLISH

22

 IMRAN NAWAZ

RAFI URDU NO 1

URDU

23

SUMAYYA ZULF

SHIVAJI URDU NO 7

URDU

24

NIKHAT ANSARI

SHIVAJI URDU NO 1

URDU

25

HEENA PARVEEN

SHAHJI URDU NO 3

URDU

26

VASEEM SHAIKH

SHIVAJI URDU NO 7

URDU

27

PARVEEN SHAIKH

SHIVAJI URDU NO 9

URDU

28





29





30




31




32




33




34




35




36




37




38




39




40




41




42




43




44




45




46




47




48




49




50




51




52




53




54




55




56




57




58




59




60




61




62




63




64




65




66




67




68




69




70




71




72




73




74




75




76




77




78




79




80




81




82




83




84




85




86




87




88




89




90




91




92




93




94




95




96




97




98




99




100