Monday, 16 July 2018

एम.ए.(मराठी) एम/पूर्व-१ यादी

एम/पूर्व-१ विभागातील सर्व कर्मचा-यांकडून एम.ए मराठी बाबतची माहिती लिंक द्वारे मागविण्यात आलेली होती.लिंक मध्ये आपली माहिती भरलेल्या कर्मचा-यांची नावे दिलेल्या यादी मध्ये प्रसारित करण्यात येत आहेत त्यात ज्यांनी पूर्व परवानगीने एम.ए मराठी अभ्यासक्रम केले आहे त्यांना शेवटच्या  रकान्यात परवानगी क्रमांक व दिनांक दिलेल्या लिंकवर जाऊन भरणे अनिवार्य असून लवकरात लवकर माहिती भरावी जेणेकरून पुढे माहिती सादर करण्यास विलंब होणार नाही.
लिंक मध्ये फक्त शेवटच्या रकान्यात माहिती भरावी इतर कुठेही माहिती भरू नये.काही शंका किंवा मदत वाटल्यास श्री.जिशान यांना मेसेज करावे.     







                                                         श्रीम.माधुरी .महाजन
                                                         प्र..(शाळा)एम/पूर्व-

Friday, 5 January 2018

बालकोत्सव २०१७-१८

विभागीय लोकनृत्य कार्यक्रम स्पर्धा

अध्यक्ष: श्री.विठ्ठल लोकरे-स्थानिक नगरसेवक
विशेष अतिथी: श्री.श्रीनिवास किलजे-सहाय्यक आयुक्त एम/पूर्व
प्रमुख अतिथी: श्रीम.जयश्री यादव-उपशिक्षणाधिकारी पु.उ

प्रशासकीय अधिकारी(शाळा) श्री.सुदाम चव्हाण

कार्यक्रम प्रमुख: श्रीम.छाया साळवे-विभाग निरीक्षक(शाळा)
स्थळ: देवनार कॉलोनी म.न.पा शाळा संकुल































Wednesday, 20 December 2017

शिष्यवृत्ती परीक्षा वर्कशॉप(अरिफा शेख)

बृहन्मुंबई महानगरपालिका-शिक्षण विभाग
पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक
शिष्यवृत्ती परीक्षा  वर्कशॉप

 दिनांक 1920 डिसेंबर 2017 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूर्व उपनगरे विभागातील(एल,एम/पूर्व-1,एम/पूर्व-2 व एम/पश्चिम) उर्दू शाळांच्या शिक्षकांसाठी दोन दिवसीय वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते या वर्कशॉप मध्ये शिष्यवृत्ती शिकवणा-या विविध तज्ञांनी मोलाचे मार्गदर्शन करुन शिक्षकांना सोप्या पध्दतीने कश्याप्रकारे शिष्यवृत्ती परिक्षेत विद्यार्थी पूढे जाऊ शकतात याबाबात मार्गदर्शन केले.त्याचबरोबर सदर वर्कशॉप मध्ये सराव परिक्षेसाठी अनेक प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्या ज्यामुळे शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना सरावासाठी मदत मिळणार आहे.दोन दिवसांच्या या वर्कशॉप मध्ये शिक्षकांना ऊर्जा मिळाली असुन विद्यार्थ्यांमध्ये याचे परिणाम दिसणार आहे.
_______________________
आयोजक
सौ.अरिफा शेख
विभाग निरिक्षक(शाळा)
एल,एम/पूर्व-1,एम/पूर्व-2,एम/पश्चिम
_____________________
सहकारी
खान अब्दुल रशिद
मोहम्मद मुजाहिद
मोहम्मद जिशान
मोहम्मद दाऊद
मोहम्मद तस्लीम
शेख तौफिक