एम/पूर्व-१ विभागातील
सर्व कर्मचा-यांकडून एम.ए मराठी बाबतची माहिती लिंक द्वारे मागविण्यात आलेली
होती.लिंक मध्ये आपली माहिती भरलेल्या कर्मचा-यांची नावे दिलेल्या यादी मध्ये
प्रसारित करण्यात येत आहेत त्यात ज्यांनी पूर्व परवानगीने एम.ए मराठी अभ्यासक्रम
केले आहे त्यांना शेवटच्या रकान्यात
परवानगी क्रमांक व दिनांक दिलेल्या लिंकवर जाऊन भरणे अनिवार्य असून लवकरात लवकर
माहिती भरावी जेणेकरून पुढे माहिती सादर करण्यास विलंब होणार नाही.
लिंक मध्ये फक्त
शेवटच्या रकान्यात माहिती भरावी इतर कुठेही माहिती भरू नये.काही शंका किंवा मदत
वाटल्यास श्री.जिशान यांना मेसेज करावे.
श्रीम.माधुरी म.महाजन
प्र.अ.(शाळा)एम/पूर्व-१