Wednesday, 20 December 2017

शिष्यवृत्ती परीक्षा वर्कशॉप(अरिफा शेख)

बृहन्मुंबई महानगरपालिका-शिक्षण विभाग
पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक
शिष्यवृत्ती परीक्षा  वर्कशॉप

 दिनांक 1920 डिसेंबर 2017 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूर्व उपनगरे विभागातील(एल,एम/पूर्व-1,एम/पूर्व-2 व एम/पश्चिम) उर्दू शाळांच्या शिक्षकांसाठी दोन दिवसीय वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते या वर्कशॉप मध्ये शिष्यवृत्ती शिकवणा-या विविध तज्ञांनी मोलाचे मार्गदर्शन करुन शिक्षकांना सोप्या पध्दतीने कश्याप्रकारे शिष्यवृत्ती परिक्षेत विद्यार्थी पूढे जाऊ शकतात याबाबात मार्गदर्शन केले.त्याचबरोबर सदर वर्कशॉप मध्ये सराव परिक्षेसाठी अनेक प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्या ज्यामुळे शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना सरावासाठी मदत मिळणार आहे.दोन दिवसांच्या या वर्कशॉप मध्ये शिक्षकांना ऊर्जा मिळाली असुन विद्यार्थ्यांमध्ये याचे परिणाम दिसणार आहे.
_______________________
आयोजक
सौ.अरिफा शेख
विभाग निरिक्षक(शाळा)
एल,एम/पूर्व-1,एम/पूर्व-2,एम/पश्चिम
_____________________
सहकारी
खान अब्दुल रशिद
मोहम्मद मुजाहिद
मोहम्मद जिशान
मोहम्मद दाऊद
मोहम्मद तस्लीम
शेख तौफिक