Saturday, 7 October 2017

बायोमैट्रिक मशीन हजेरी

  

          बायोमैट्रिक मशीन बंद अथवा तांत्रिक अडचणीत कमर्चा-यांना आपला रेकार्ड ठेवण्यात अनेक समस्या येत आहेत.आपल्या समस्यांचा निराकरण करण्यासाठी  प्रशासन नेहमी प्रयत्न करत असतात. बायोमैट्रिक मशीन  बंद असतांना किंवा तांत्रिक बिघाड असतांना आपण खालील लिंक मध्ये दिलेल्या  नमुन्यात माहिती भरावी जेणेकरून प्रत्येक महिन्याचा डाटा मानव संसाधन विभागास पाठविता येईल ज्यामुळे कर्मचा-यांना होणाऱया त्रासातून सुटका मिळेल.


<<<Biometric Attendance Information>>>